रणवीर + समय + अपूर्वा सह सर्वजण NCW च्या सुनावणीला गैरहजर; वैयक्तिक सुरक्षेविषयी व्यक्त केली भीती, आयोगाने सुनावणीच्या दिल्या नव्या तारखा!!
“इंडियाज गॉट लेटंट” शो मध्ये आई-वडिलांसंदर्भात अश्लील शेरेबाजी केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत युट्युबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा, जसप्रीत सिंग आशिष चनचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथरा आणि बलराज घई या सर्वांना सुनावणीसाठी आज तारीख 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.