Ranveer Allahabadia रणवीर अलाहाबादिया बरळला, त्याच्या मनातली घाण ओकला; सुप्रीम कोर्टाचे तिखट ताशेरे!!
युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या मनात घाणच होती आणि तो ती संबंधित कार्यक्रमात ओकला अशा तिखट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले.
युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या मनात घाणच होती आणि तो ती संबंधित कार्यक्रमात ओकला अशा तिखट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले.
युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाशी संबंधित सर्व प्रकरणांवर एकत्रित सुनावणीची अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रक्रियेनुसार होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रणवीर इलाहाबादियाविरुद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमांमध्ये अश्लील कमेंट केल्याबद्दल युट्युब कन्टेन्ट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया या समय रैना या दोघांसह संबंधित शोमध्ये सामील झालेल्या सर्वांना आणि शो च्या निर्मात्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले आहे.
अश्लील विनोद प्रकरणात युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.