शिवाजी पार्क वरून सावरकरांचा अपमान करण्याची आता राहुल गांधींच्यात हिंमत नाही; रणजीत सावरकरांनी डिवचले!!
वृत्तसंस्था मुंबई : राहुल गांधींचे विचार परिवर्तन झालेले नाही पण महाराष्ट्रात काँग्रेसला होणारा वाढता विरोध पाहून सावरकरांचा अपमान करण्याची हिंमत राहुल गांधी शिवाजी पार्कवर करणार […]