व्हर्च्युअल टूरद्वारे राणीच्या बागेचा १६० वर्षाचा इतिहास अनुभवता येणार, कोरोना काळातही लुटा घरबसल्या बागेचा आनंद
विशेष प्रतिनिधी मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय सध्या कोरोनामुळे बंद आहे; तरीही प्राणीसंग्रहालयातील प्राण्याबरोबर दुर्मिळ वृक्षांना पर्यटक आणि बच्चे कंपनीला […]