सिंधुदुर्ग पोलिसांनीच कायदा पाळला नाही, ६५ वर्षांवरील व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीला बोलावताच येत नाही, फडणवीस आक्रमक
Rane Case : राज्यात सध्या भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा बँक निवडणुकीतील हल्ला प्रकरणात अटक होणार की बेल मिळणार हा विषय चर्चेत आहे. याप्रकरणी […]