काँग्रेसमधील हुजऱ्यांकडून निवडणुकीआधीच राहुल गांधी यांच्यासाठी मोर्चेबांधणी
लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच […]