मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
शेकडो समर्थकांसह श्योपूर येथील जाहीर सभेत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि सहावेळा काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी शेकडो […]