Hanuman Jayanti Advisory : रामनवमीला घडलेल्या हिंसाचारानंतर आता गृहमंत्रालय अधिक सतर्क, हनुमान जयंतीनिमित्त राज्य सरकारांना विशेष सूचना!
कोलकाता उच्च न्यायालयानेही हनुमान जयंतीबाबत पश्चिम बंगाल सरकारला आदेश दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने हनुमान जयंतीच्या तयारीबाबत सर्व राज्यांना अडव्हाझरी जारी […]