रामनवमीला तब्बल 20 तास मिळणार रामलल्लांचे दर्शन; पहाटे साडेतीनपासून सुरू होणार प्रवेश
विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत रामनवमीच्या दिवशी (17 एप्रिल) रामलल्लाचा दरबार भक्तांसाठी 20 तास खुला असेल. मंगला आरतीनंतर ब्रह्म मुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता रामललाचे दर्शन […]