बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
वृत्तसंस्था ढाका : पाकिस्तानी फौजेने 1971 मध्ये उध्वस्त केलेले रमणा काली मंदिर भारताने पुन्हा बांधून दिले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे मध्यवर्ती भागात राष्ट्रपती रामनाथ […]