राष्ट्रपती मुर्मू यांनी रामलल्लाचे घेतले दर्शन; संध्या आरतीला हजेरी; शरयू नदीत दूधही अर्पण केले
वृत्तसंस्था अयोध्या : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी पहिल्यांदाच अयोध्येत पोहोचल्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. संध्या आरतीला हजेरी लावली आणि […]