लतादीदींच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विधिवत विसर्जन; दर्शनासाठी गर्दी
विशेष प्रतिनिधी नाशिक : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या अस्थींचे नाशिकला रामकुंडावर धार्मिक विधी करुन विसर्जन करण्यात आले. यावेळी उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी […]