बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी ISISचा दहशतवादी; हुसेन शाजीब अशी ओळख पटली
वृत्तसंस्था बंगळुरू : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयिताची ओळख पटवली आहे. मुसावीर हुसेन शाजीब असे आरोपीचे नाव आहे. तो कर्नाटकातील […]