आता त्याच्या आईवडिलांना कष्ट करावे लागणार नाहीत.. आयपीएलच्या मेगा लिलावात रमेश कुमारसाठी २० लाखांचा करार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयपीएलच्या मेगा लिलावात खेळाडूंवर लागलेल्या कोट्यवधींच्या बोलीचा विचार करता २० लाखांचा करार फार मोठी गोष्ट वाटत नाही, पण टेनिस बॉल […]