रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करा, ते टीका करतात स्वतःवर पण वेळ आली की ॲलोपॅथीचे उपचार घेतात
नवी दिल्ली : ॲलोपॅथी उपचारांवर टीका करणे योगगुरू रामदेवबाबा यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र इंडियन […]