SHIVSENA VS SHIVSENA : गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम? पक्षप्रमुखांवरही नाराज रामदास कामांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली खदखद
काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची अनिल परबांविरोधातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. अशावेळी रामदास कदम हे […]