भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याच्या केसीआर यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंचा प्रत्युत्तर, म्हणाले- आम्ही त्यांना बुडवून टाकू!
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकण्याची गरज आहे, असे […]