बिभीषण श्रीरामांपुढे शरण आला; बिहारच्या सत्तांतरावर रामभद्राचार्य यांची टिपण्णी!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतर झाले. नितीश कुमारांनी त्यांचा “उद्धव ठाकरे” किंवा “शरद पवार” होण्यापूर्वी भाजपच्या आघाडीची वाट धरली. या सत्तांतरावर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी बिभीषण […]