• Download App
    Rambhadracharya Disciple vs Avimukteshwaranand | The Focus India

    Rambhadracharya Disciple vs Avimukteshwaranand

    Avimukteshwaranand : अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिरात मुलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; रामभद्राचार्यांचे शिष्य आशुतोष महाराजांची याचिका

    जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

    Read more