नाटकातून राम, सीतेवर अश्लील शेरेबाजी; IIT मुंबईची विद्यार्थ्यांवर 1.20 लाखांच्या दंडाची कारवाई; हॉस्टेलमधून निलंबनही!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई IIT मधील वार्षिक संमेलन कार्यक्रमात पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी “राहोवन” नाटक सादर केले होते. त्यात प्रभू श्रीराम आणि सीता यांच्यावर अश्लील […]