Ramayana Train : रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सचा गणवेश बदलला ! साधूंच्या आक्षेपानंतर IRCTC चा तत्काळ निर्णय…
IRCTC ने सोमवारी संध्याकाळी ट्विट करुन याची माहिती दिली आणि नवीन ड्रेससह वेटर्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामायण सर्किट स्पेशल […]