विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नाशिकचा रामतीर्थ गोदा घाट समता, बंधुता आणि समरसतेच्या आरतीने दुमदुमला!!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वदिनी आज नाशिकचा गोदाघाट समता, बंधुता आणि समरसता यांच्या महाआरतीने दुमदुमला.