अमेरिकेने इस्रायलला मदत करण्यास रामास्वामी यांचा विरोध, राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणाले- सत्ता आली तर इतरांच्या युद्धात हस्तक्षेप करणार नाही
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला इस्रायलला शस्त्रे पाठवणे बंद करावे लागेल. त्यांना पैसे […]