आरोग्यविषयक चित्रपट नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर
पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. […]