Ramalingam murder case : NIAचे तामिळनाडूत 20 ठिकाणी छापे; रामलिंगम हत्येप्रकरणी PFI शी संबंधित लोकांच्या घरांवर धाड, 5 आरोपी फरार
वृत्तसंस्था चेन्नई : पीएमके नेते रामलिंगम यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (1 ऑगस्ट) तामिळनाडूमधील 15 आणि कराईकलमधील एका ठिकाणी छापे टाकले. रामलिंगम […]