रमाकांत खलप म्हणाले कॉंग्रेसला, पुण्यातून लोकसभेत पाठवा
निमित्त होते रमाकांत खलप यांच्या पंचाहत्तरीचे. यावेळी जमलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खलप यांनी गोवा कॉंग्रेसचे नेतृत्त्व करावे […]