देशातील सर्वात मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प ; 423 कोटी खर्चून तयार, तेलंगणातील रामागुंडमला मिळणार 100 मेगावॅट वीज
वृत्तसंस्था हैदराबाद : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने तेलंगणामध्ये देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. […]