Ayodhya Ram Mandir : राममंदिराला अज्ञात भक्ताची 30 कोटींची भव्य भेट; कर्नाटक शैलीतील सोनं-चांदी-हिऱ्यांनी जडलेली मूर्ती
अयोध्येतील रामलल्लामंदिराच्या परिसरात लवकरच एक अत्यंत भव्य आणि मौल्यवान मूर्ती स्थापित केली जाणार आहे. सोन्यासारखी चमक असलेल्या या मूर्तीमध्ये हिरे, पाचू आणि अनेक रत्ने जडवलेली आहेत.