Ram Temple Ayodhya Fake Video : राम मंदिराविरोधात खोटा व्हिडिओ शेअर करून दलितांना भडकावले; यूपी पोलिसांनी शान-ए-आलमला केले जेरबंद
विशेष प्रतिनिधी अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात राम मंदिराबाबत भ्रामक बातम्या पसरवणाऱ्या मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. शान-ए-आलम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव […]