• Download App
    ram shinde | The Focus India

    ram shinde

    Ram Shinde : अजित पवार ‘ते’ वक्तव्य करून मला टॉर्चर करत आहेत; विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा आरोप

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.

    Read more

    प्रा. राम शिंदे : अजितदादांनी विधानसभेच्या आमदारकीत घातला खोडा; पण भाजपने विधान परिषद सभापतीपदाचा सन्मान दिला!!

    नाशिक : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या आमदारकीत ज्यांना खोडा घातला, त्यांना भाजपने थेट विधान परिषद सभापतीपदाचा सन्मान दिला. देवेंद्र […]

    Read more

    कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी; आमदार राम शिंदे सुनावली खरी खोटी!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी, पण आमदार राम शिंदे यांनी सुनावली खरी खोटी!!, असे महाराष्ट्र विधिमंडळात घडले. Ram shinde showed […]

    Read more

    महाराष्ट्र भाजप : बारामतीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी “राजकीय वात” राम शिंदेंच्या हाती!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजपने राज्यसभेची निवडणूक महाविकास आघाडी वर मात करून जिंकल्यानंतर विधानपरिषद निवडणुकी साठी मोठी बिल्डिंग लावलीच आहे, पण त्या पेक्षाही मोठी फिल्डिंग महाराष्ट्रातल्या […]

    Read more

    पोलिसांना लाठ्यांना तेल लावायला सांगणारे गृहमंत्री अटकेला घाबरत आहेत; राम शिंदे यांचा टोला; पण पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहिती

    प्रतिनिधी अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत […]

    Read more

    ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी रोहित पवारांकडून पैशाच्या बक्षिसाचे प्रलोभन; राम शिंदे यांचा गंभीर आरोप; रोहित पवारांवर कारवाईची निवडणूक आयोगाकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ३० लाखांचे बक्षीस लावले आहे. हे बक्षीस लावून ते लोकांना प्रलोभने देताहेत. हे […]

    Read more