लातूरच्या शेतकऱ्याला पंतप्रधान म्हणाले राम-राम; भोसले यांनी व्यक्त केली पंतप्रधान पीक विम्याचा लाभ झाल्याबद्दल कृतज्ञता
विशेष प्रतिनिधी लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी लातूर जिल्ह्यातील मातोळा […]