• Download App
    Ram Mandir donation row 2026 | The Focus India

    Ram Mandir donation row 2026

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांबाबत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष Akhilesh Yadav यांनी राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. यावर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस Champat Rai यांनी आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे.

    Read more