सांगलीच्या राम मंदिर चौकात पंजाब सरकार विरोधात मानवी साखळी आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पंजाब सरकारने सुरक्षेत त्रुटी ठेवून त्यांचा जीव धोक्यात आणल्याची टीका करीत भाजपने बुधवारी सांगलीत मानवी साखळी आंदोलन केले.पंजाब सरकारचा निषेधही […]