मुख्यमंत्री योगी आज सर्व आमदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे एकूण 254 आमदार आहेत. विशेष प्रतिनिधी अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज, रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आपल्या आमदारांसह जाणार आहेत. […]