• Download App
    Ram Janmabhoomi Security Breach January 2026 | The Focus India

    Ram Janmabhoomi Security Breach January 2026

    Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील राम मंदिरात नमाज पठणाचा प्रयत्न, कॅम्पसमध्ये घुसलेल्या 2 तरुण आणि एका तरुणीला पकडले

    शनिवारी सकाळी अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात तीन जण घुसले आणि त्यांनी नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताबडतोब थांबवले आणि ताब्यात घेतले.

    Read more