रेल्वेच्या देशभरात धावल्या तब्बल ११५ ऑक्सिजन एक्सप्रेस, विविध राज्यांना आठ हजार टन पुरवठा
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताच्या कानाकोपऱ्यात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वेने अखंड सेवा सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वेच्या रो-रो सेवेद्वारे द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात […]