Ladaki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या आधीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा हप्ता 17 ऑगस्टला मिळणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ( Ladaki Bahin Yojana ) पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार आहे. याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला […]