पूर्वांचलातून आलेल्या बहिणींसाठी राखी पौर्णिमेचं खास सेलिब्रेशन ! पुण्यातील गणेश मंडळांनी साजरी केली एक आगळी वेगळी राखी पौर्णिमा!
विशेष प्रतिनिधी पुणे : पूर्वांचलं राज्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या बहिणीनं साठी पुणे शहरातील विविध गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला खास राखी पौर्णिमेचा सेलिब्रेशन आयोजित […]