जम्मू-कश्मीर! पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते त्रालचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांचा मृत्यू
भाजपा नेते राकेश पंडिता काश्मीरमध्ये पक्षाचे काम पुढे नेण्यात गुंतले होते. मोठ्या प्रमाणात तरुणांना पक्षात सामील करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात […]