काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याने पंडितांना लक्ष्य करण्याचे फुटीरतावाद्यांचे लक्ष्य, राकेश पंडिता यांच्या हत्येने इरादे स्पष्ट
काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे फुटीरतावाद्यांच्या डोळ्यात सलते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करून हिंसाचाराचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते […]