Grammy Awards 2024 : भारतीय संगीताचा डंका, फ्यूजन बँड शक्ती आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांना पुरस्कार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतीय कलाकारांचा मोठा सन्मान झाला आहे. हा जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कार असल्याचे म्हटले जाते. भारतीय फ्यूजन […]