तीन राज्यांमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी होणार निवडणूक, मात्र काँग्रेसच्या झोळी रिकामीच राहणार!
काँग्रेसने निवडणुकीअगोदरच शरणागती पत्कारल्याचे स्पष्ट चित्र विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की राज्यसभेच्या 10 जागांवर […]