Wayanad Amit Shah : वायनाडमधील विध्वंसावर अमित शाह राज्यसभेत म्हणाले, ‘आम्ही दिला होता इशारा’
चेतावणी देऊनही केरळ सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य दाखवले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या विनाशात शंभराहून अधिक लोकांना […]