एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आपच्या विजयाच्या शक्यतेने बड्या कॉँग्रेस नेत्यांना स्वत;ची चिंता, राज्यसभेची मुदत संपत असल्याने निवडून कसे यायचे हाच पेच
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष (आप) मोठ्या फरकाने निवडणूक जिंकणार असल्याचे संकेत सगळ्याच एक्झिट पोलने दिले आहेत. यामुळे कॉँग्रेसच्या अनेक बड्या […]