राज्यसभा निवडणूक नवा ट्विस्ट : सर्वच राज्यांतील मतमोजणी आयोगाने थांबवली; राजस्थान – कर्नाटकात क्रॉस व्होटिंग!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेच्या 4 राज्यांतील 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. पण, निवडणूक आयोगाने तूर्त सर्वच राज्यांतील मतमोजणी थांबवली […]