हाथरसचे भाजप खासदार राजवीर दिलर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. मात्र… विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]