माझे काय चुकले! पराभवानंतर राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांना भावनिक पोस्ट
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. ‘माझे काय चुकले! शेतकऱ्यांनो तुम्हीही…’ अशा स्वरुपाची पोस्ट […]