जयपुरात राष्ट्रीय करणी सेना आणि राजपूत करणी सेनेत गोळीबार; दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप
वृत्तसंस्था जयपूर : जयपूरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष शिवसिंह शेखावत आणि श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराना यांच्यात मारामारी […]