Rajouri जम्मूच्या राजौरीतील संशायस्पद मृत्यूंची चौकशी आंतर-मंत्रालयीन पथक करणार
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात गेल्या सहा आठवड्यात एका गूढ आजारामुळे झालेल्या तीन मृत्यूंमागील कारणांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली एक आंतर-मंत्रालयीन पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.