रजनीकांतच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांकडून चक्क बकरीच्या रक्ताचा अभिषेक
वृत्तसंस्था चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत आणि चाहते यांचे नाते अतूट आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. परंतु त्याच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी बकरीच्या रक्ताचा […]